Gulab jamuns : लग्नातील उरलेल्या गुलाबजामसाठी तुफान हाणामारी
लग्न समारंभ म्हणले की गोडधोड जेवण आलेच. परंतु याच लग्न समारंभात गोडधोड जेवणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील हडपसर भागामध्ये २२ एप्रिलला पार पडलेल्या एका लग्न समारंभात घडला.