बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फुले' या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.
हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर टू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो साऊथकडील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच हृतिकने चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
'एल टू : एम्पुरान' या चित्रपटाचे निर्माते अँटनी पेरुम्बवूर यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. या चित्रपटात गुजरात दंगल दाखवण्यात आल्यानण्केंद? सरकारच्या इशाऱ्यावरून ही नोटीस पाठवण्यात आल्याचे बोलले...
जया बच्चन यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्या एका महिलेचा हात झटकताना दिसत आहेत. एवढेच नाही तर जया यांनी व्हीडीओ बनवणाऱ्या महिलेच्या पतीलाही फटकारले. ही घटना दिग्गज अभिनेते मनो...
हिंदी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आणि हिंदी सिनेमाच्या वाढीमध्ये महत...
मनोज कुमार विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.
शिंपी कन्हैया लालच्या क्रूर हत्येवर आधारित ‘ज्ञानवापी फाइल्स: अ टेलर मर्डर स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या ...
किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाचं जगभरातून खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटाला आणि त्यामधील कलाकारांना बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. एवढंच नव्हे तर ‘लापता लेडीज’ चित्रपट ९७ व्या ऑस्कर पुरस्...