वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात 22 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला असून शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मला अडकवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी केला.
सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देखील मिळाला.
राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा सत्कार राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय असा संशय असल्याचं व्यक्तव्य मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. यामुळे अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता असतांनाच आता परदेशातील महिलेने या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बां...
दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते. यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २ व ३ जानेवारी २०२५ आणि ७ ते १० जानेवारी २०२५ आणि १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंब...
कराडला न्यायालयाने काल 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कराडला किमान सहा महिने तरी तुरुंगवास भोगायला लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात परधाडे गावाजवळ २२ जानेवारीला रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस या रेल्वेगाडीमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला