पुणे: पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वत:च्या मावशीच्या घरात घुसून चोरी करणाऱ्याच्या पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मुसक्या आवळल्या. लष्कर पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
सदनिका खरेदीच्या व्यवहारात ज्येष्ठाची २५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या फिरस्त्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.१७ मार्चला शिवाजीनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी द...
पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करून, तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला.
शहरातील हायप्रोफाईल 'पोर्शे' कार अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला असल्य...
आई-वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. नवसाने झालेल्या मुलाने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे आई-वडिलांना मुलाविरुद्ध थेट न्यायालयाची पायरी चढावी लागली.
आई-वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. नवसाने झालेल्या मुलाने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे आईवडिलांना मुलाविरुद्ध थेट न्यायालयाची पायरी चढावी लागली.
स्वारगेट आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवाशी तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे.
बनावट कंपनी स्थापन करून लोकांची वाहने भाडे तत्वावर घेऊन ती वाहने परस्पर विकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पो...
कोयत्याचा धाक दाखवून आणि तोडफोड करून वाघोली भागात दहशत माजवणाऱ्या चार सराईतांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.