भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केलेल्या अभ्यासात देशातील मिथेन वायू उत्सर्जनाचे २२ हॉटस्पॉट समोर आले. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील मोशीतील कचरा डेपोचाही समावेश आहे.
‘घर घर संविधान’उपक्रमांतर्गत विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, व्याख्यान, दौंड, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त वि...
हा 53 किलोमीटर लांबीचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (मुंबई-पुणे महामार्ग) ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (पुणे-संभाजीनगर महामार्ग) शी जोडेल, ज्यामुळे पुण्याजवळील वाहतूक कोंडी कमी होईल. ...
पुण्यात अचानक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ व मेंदूविषयक आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात देखील तब्बल 12 रुग्ण आढळून आले आहेत.
बिगारी कामगारांच्या घरातील लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये संदीप पांचाळ यांची व्हाॅईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग पुणे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष पदी*निवड करण्यात आली.
आज पुण्यात वसंतदाद शुगर इंस्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार , शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहाणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.