भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केलेल्या अभ्यासात देशातील मिथेन वायू उत्सर्जनाचे २२ हॉटस्पॉट समोर आले. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील मोशीतील कचरा डेपोचाही समावेश आहे.
पुण्यात अचानक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ व मेंदूविषयक आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात देखील तब्बल 12 रुग्ण आढळून आले आहेत.
बिगारी कामगारांच्या घरातील लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी तांत्रिक कारणाअभावी विस्कळीत झालेले शिधापत्रिका कार्यालयातील कामकाज पूर्ववत झाले आहे. तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर अन्न धान्य वितरण व पुरवठा विभागाच्या संकेतस्थळाचे कामकाज...
माहिती व तंत्रज्ञाननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील टप्पा (फेज) दोनमध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी; तसेच रहिवा...
चिखली, कुदळवाडी, मोशी येथील रहिवासी झोन परिसरात अवैध उद्योगधंदे केले जात आहेत. या अवैध उद्योगातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणारे अतिविषारी वायू हवेत सोडण्यात येत आहेत, तर जल प्रदूषणामुळे नागरिकांच्या ...
उद्योगपूरक वातावरण निर्मिती व उद्योजकांच्या अडीअडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत आता औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्...
हवा प्रदूषण करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम प्रकल्पांच्या कामाला बांधकाम विभागाने स्थगिती दिली आहे. त्यातील दोन बिल्डरांवर तब्बल पावणेदोन लाख रुपयांची दंडात...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित राहावा, यासाठी पालिकेचा 'ग्लोबल डिझायनिंग...
अग्निहोत्र ही मूळ वैदिक उपासना आहे. आपला शिष्य सामर्थ्यवान बनला पाहिजे. यासाठी गुरू नेहमीच प्रयत्न करत असतात. शिष्याची समृद्धी, कल्याण, चेहऱ्यावरील हास्य, आनंद हीच गुरूला मिळालेली गुरुदक्षिणा असते. प्...