वॉशिंग्टन: टाईम्स मासिकाने पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. याअगोदर २०१६ मध्येदेखील ट्रम्प यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. या ठिकाणी ...
मॅसॅच्युसेट्स: केवळ पॅलेस्टिन या विषयावर लेख लिहिला म्हणून भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ए...
कॅलिफोर्निया: अब्जाधीश एलॉन मस्क यांचे एआय चॅटबॉट ग्रोक वापरण्यासाठी यापुढे कोणत्याही प्रकारचे पेमेंट करावे लागणार नाही. हे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. मस्क यांची ...
वॉशिंग्टन: पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. त्यातील बहुतेक पाणी हे पृथ्वीवरील पाच महासागरांमध्ये विभागलेले आहे. ज्यामध्ये पॅसिफिक, अटलांटिक, भारतीय, दक्ष...
न्यूयॉर्क: अमेरिकेत राहून भारतात घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपतवंतसिंग पन्नू याला भारत सरकारने वाँटेड दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. भारतातील अनेक प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी गुरुपत...
फिलाडेल्फिया: 'प्रेम आंधळं असतं' असे आपण हेहमीच ऐकत असतो. एखादा व्यक्ती खऱ्या प्रेमात पडला तर तो रुप, धर्म, जाती, सामाजिक अडथळे सार काही पार करतो. या सर्व अडचणींवर मात करुन तो त्याच्या प्रिय व्यक्तीची...
मेक्सिको सिटी: मेक्सिकोमध्ये राजकीय हिंसाचाराचे प्रमाण मर्यादेबाहेर गेले आहे. यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेतील त्रुटी पुन्हा जगासमोर येत आहेत. मेक्सिकोतील राजकीय नेत्यांच्या हत्यांचे प्रमाण वाढल्य...
यांगुन: म्यानमार हे सध्या अंतर्गत यादवीने ग्रस्त आहे. म्यानमारमधील बंडखोर गट असलेल्या अराकान आर्मीने बांगलादेशला लागून असलेल्या माउंगदाव शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. माउंगदाव हा अराकान राज्याच...
पॅरिस : ची मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रेवेना हॅनीलीने तिचे व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी विशेष शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
टोकियो : भर काम केल्यानंतर थकवा घालवण्यासाठी आंघोळ करणे प्रत्येक व्यक्तीला खूप आवडते. पण ज्यांना नेहमी घाई असते त्यांना अंघोळ करण्यासाठी इतका अधिक वेळ मिळत नाही. ही समस्या ओळखून जपानी अभियंत्यांनी माण...