‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा टीझर प्रदर्शित
स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तृत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम...