ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने पती पारुपल्ली कश्यपला घटस्फोट दिल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू २५ वर्षांची राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.
क्रिकेटच्या जागतिक इतिहासात स्मरणीय ठरणारा एक सोहळा मंगळवारी लॉर्ड्सच्या मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) संग्रहालयात पार पडला. भारतीय क्रिकेटचा श्वास आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या व्यक्तिचित्राचे अन...
भारतीय कर्णधाराला खुणावतोय मालिकेत सर्वाधिक ९७४ धावांचा विश्वविक्रम....
गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले असून यावर संबंधित यंत्रणा लक्ष ठेऊन आहे, बचावकार्य सुरू आ...
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी सिरीजमधील तिसरा कसोटी क्रिकेट सामना गुरूवारपासून (दि. १०) ऐतिहासिक लाॅर्डसच्या मैदानावर सुरू होणार आहे. यासाठी संघातील गोलंदाजी विभागात बदल केले जाण्याची शक्यता आहे.
एका कसोटी डावात ४०० धावा करणारा लारा हा एकमेव फलंदाज आहे. त्याने २००४ मध्ये अँटिग्वा येथे इंग्लंडविरुद्ध ही धावसंख्या केली होती.
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताने इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी करीत मिळवला मालिकेत बरोबरी साधणारा विजय
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा; कर्णधार शुबमन गिल, आकाशदीप-मोहम्मद सिराज ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार
महिला एकेरीत, भारताच्या श्रेयांशी वॅलिशेट्टीला डेन्मार्कच्या अमली शुल्झकडून पराभवाचा धक्का बसला आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.