सिकंदर विरुद्ध महेंद्र वादात धमकीचा डाव
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.