अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a minor girl)लावल्या प्रकरणी आई वडील सासू-सासरे आणि पती विरोधात चतुशृंगी पोलिस (Chatushringi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शियमच्या कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे घालून ते गिळायला लावत तिच्या खुनाचा प्रयत्न (attempted murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) होत असलेल्या लैंगिक (Sexual Harassment) आणि मानसिक छळाला कंटाळून ४० वर्षीय मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महिला लैंगिक अत्याचाराचे ...
पोलीस असल्याची बतावणी करीत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास औंधमधील चोंधे पार्क य...
धनकवडी येथील पंचवटी सोसायटीच्या समोर असलेली सोसायटीच्या मालकीची जागा स्वतःच्या मालकीची आह, असे सांगत एका तरुणाबरोबर भाडेकरार करून ७४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्या...
चेन्नई येथील बड्या कापड व्यावसायिकाच्या घरामध्ये सुनेचा पाच कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिराने या महिल...
ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये गुन्हेगारीला पुणे शहरात उत आला आहे. चंदन नगर येथील वडगाव शेरीमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याच्...
दारू पिताना झालेल्या किरकोळ वादा मधून एकाने मित्राला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी (Sanjay Gandhi Soci...
घरी निघालेल्या सोनारावर पिस्तुलामधून बेछूट गोळीबार करीत त्याला गंभीर जखमी करून रोकड असलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या तीन आरोपींना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल ...
ऐन सणासुदीच्या काळात शहरात चोरी आणि दरोडाच्या घटना घडत आहेत. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपावर चार जणांनी दरोडा टाकला. कामगारांना धमकाबत त्यांच्याकडील २८ हजार ८७० रुपयांची रोकड घेऊन हे चोर...