वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज रमेश पंडित याच्या टोळीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ड्रग्स माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.
वारजे येथील जय भवानी चौकात तीन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. तसेच एक ऑटो रिक्षा आणि वॅगनर कारची काच फोडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅन कार्ड अपडेट करून घेण्याच्या बहाण्याने एपीके नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यामधून १३ लाख ८६ हजार रुपये काढून फसवणूक (Fraud)करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्यात ...
'पीएमआरडीए'चे (PMRDA) बनावट आणि दिशाभूल करणारे भोगावटा प्रमाणपत्र तयार करून फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एकाची ५७ लाख रुपयांची फसवणूक(Fraud)करण्यात आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police)...
'फ्री फायर गेम' (free fire game) मार्फत अल्पवयीन मुलीशी ऑनलाईन मैत्री(online friendship)करून तिला धमकावत तिचे नग्नावस्थेतील फोटो व्हाट्सअप द्वारे मागवून रिलेशनशिपमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली.
पशुखाद्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क येथून अपहरण (Kidnapping)करून तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिला डांबून ठेवत गुजरातच्या गोध्रा येथे नेऊन विकण्याचा...
मुंबईमध्ये मोबाईल फोन दुरुस्तीचे दुकान असलेल्या दुकानदाराच्या सांगण्यावरून चाकण येथील एका व्यक्तीने एका मोबाईलच्या दुकानात चोरी करून 15 लाखांचे 27 महागडे मोबाईल चोरले. या प्रकरणाचा उलगडा दरोडा विरोधी ...
बाणेर येथील टाटा लेबर कॅम्पमध्ये दोन कंपन्यांच्या कामगारांच्या गटात हाणामारी झाल. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आ...
रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ऐन भाऊबीजेच्या दिवशीच हिसकावण्यात आल्याच्या दोन घटना चतुशृंगी पोलीस (Chatushringi Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेनापती बापट रस्त्याव...