पत्नीबद्दल आक्षेपढ वक्तव्य केल्यामुळे चिडलेल्या पतीने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला घडली.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी कोणाचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली.
बाणेर येथील महाबळेश्वर हॉटेल जवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून तरुणावर बेछूट गोळीबार करण्यात आला. ही घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात...
आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे (Immoral relationship) मनात राग होता. यामुळे मुलगा आणि आईचा प्रियकर यांच्यात वाद होता. याच रागातून आईच्या प्रियकराच्या डोक्यात फरशी व दगड घालून खुन करण्यात आल्याची घ...
शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचा लैकीक आहे. हा लैकीक हडपर येथील घडलेल्या घटनेमुळे धुळीस मिळाला आहे. एका १४ वर्षाच्या मुलीला दोन दिवसाच्या अंतराने विनयभंगाला (molestation) सामोरे जाण्याची धक्कादायक माह...
ज्येष्ठ नागरिकाशी ऑनलाईन संपर्क साधत त्याचे अश्लील व्हिडिओ (Sextortion )सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नेमकी देत तीन लाख ७४ हजार २३२ रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अ...
रिक्षा चालकाने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) रिक्षा चालकाला अटक केली आहे. (Pune Crime)
औंध येथील ब्रेमेन चौकातील गोल्डन वाईन्स या दुकानाचे शटर तोडून ३५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस (Chatushringi Police) ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्या...
हडपसरच्या काळेपडळ मध्ये असलेल्या निर्मल टाऊनशिप मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३६० ग्राम चांदीचे दागिने तसेच रोकड घरफोडी (burglary) करून चोरून नेली. याप्रकरणी हडपसर प...
अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ही मुलगी गरोदर राहिली. तिचे दिवस भरल्यानंतर रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. तिने मृत बाळाला जन्म दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.