चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला बोलावून घेतल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी पर...
इलेक्ट्रिक व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्क्याचा नफा सहा महिन्यात देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला दीड कोटी रुपयांचे कर्ज काढायला लावत आर्थिक फसवणूक करण्यात आली.
दारूच्या नशेत दुचाकी चालवणे शक्य होत नसल्याने एका तरुणाकडे मदत मागितली. तरुणाने दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर त्याने पैसे मागितल्याने पैसे आणण्यासाठी घरात जाताच तरुण दुचाकी घेऊन पसार झाला.
स्वस्तात मिळतोय म्हणून कसलीही शहानिशा न करता माल खरेदी कराल, तर तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, कारण मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा...
औद्योगिक पट्ट्यातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांच्या औद्योगिक तक्रार निवारण कक्षाच्या (इंडस्ट्रीयल ग्रीव्हन्सेस सेल) गुप्त बैठका सुरू आहेत. यामध्...
आर्मी इंटेलिजन्सच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याबाबतचे सांगून आर्मीच्या सिकंदराबाद येथील युनिटमध्ये भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मिलि...
चिथावणीखोर भाषण, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाख...
भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांनी साडे पाच कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
डहाणूकर कॉलनीतील स्मार्ट कॅफे नावाच्या मोबाईल शॉपीमधून ५१ लाखांचे २०० मोबाईल आणि १ लाख ६३ हजार ८०० ची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तीन चोरट्यांनी रात्रीत दुकानाचे शटर तोडून ही चोरी केली असून द...
गणेशोत्सवात गणेश मंडळाला स्वइच्छेने वर्गणी दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका किरकोळ व्यावसायिकास बेदम मारहाण करत धंदा बंद पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.