अन्नधान्य आणि डाळींचे होलसेल विक्रेते अभय संचेती यांच्या दुकानामधून ४८ लाख रुपयांचा माल घेऊन त्याचा व्यापार करून ही उधारी न चुकवता बालाजी ट्रेडिंग कंपनी मार्केट यार्ड आणि पिंपरी चिंचवड, काळेवाडी येथील...
किरकोळ कारणावरून १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पालघन नावाचा हत्याराने वार करून प्राण घातक हल्ला करण्यात आला. तसेच, त्याला वाचवायला गेलेल्या चुलत भावाला आणि मित्राला देखील बेदम मारहाण करण्यात आली.
वडगाव शेरी येथील मनोहर सोसायटीमध्ये असलेल्या गणेश रेसिडेन्सी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (burglary)केली. दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एकूण दोन लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर, आणखी दोन फ्लॅट ...
अवघ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहम्मद वाडी येथील कृष्णा नगर स्मशानभूमी जवळ असलेल्या एका घरामध्ये घडली.
जांभुळवाडी, दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस, टेम्पो व कारला धडक बसली असून या अपघातात दोन जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (...
मित्राचा वाढदिवस साजरा करीत असताना जोरजोरात फटाके वाजवल्याचा त्रास झाल्यामुळे 'थोडे बाजूला जाऊन फटाके वाजवा' असे सांगितल्याच्या कारणातून टोळक्याने धुमाकूळ घालत ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण (beating) करण...
एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanavadi Police) नराधम पित्या विरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वय...
पुणे : सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्याच्या तपास पथकाने गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगारांकडून चार बेकायदा पिस्तूल (pistol) आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या दो...
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असे तीन लाख ९८ हजार रुपयांचा...
या परिसरात भिक मागायची असेल तर हप्ता द्यावा लागेल अशी दमदाटी करून तब्बल सव्वा लाख रुपयांचा हप्ता घेणाऱ्या पाच जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) अटक केले आहे.हा प्रकार तळेगाव ये...