जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर उलटला. या अपघातात चार वाहने अडकली. त्यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास कामशेत घ...
व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाला सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यामधील १८ आरोपींविरुद्ध...
स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने एनआयबीएम रोडवरील ‘आयरिन स्पा’वर छापा टा...
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. तोतया डॉक्टारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. अशाच एका तोतया डॉक्टरला खडकी न्यायालयाने दणका दिला आहे.
विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत असलेल्या लोणी काळभोरमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा चार जणांनी विनयभंग केल्याची घटना शनिवार (३० नोव्हेंबर) रोजी उघडकीस आली आहे...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांकडू...
रस्ते अपघाताचा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असलेले पंचनाम्याचे कागदपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून खासगी इसमाकरवी ती स्वीकारलेल्या पोलीस हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे (वय-५२ वर्षे) या...
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी अमरावती आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महायुतीने बहिणीच्या नावावर दरमहा १५०० रुपये देणारी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत भरभरू...