महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता.१० ) न्यायालयाने दिला असून दोघांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हत्येनंतर तब्...
बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पोलिस उपनिरीक्षकाने हटकले. त्यामुळे चोरट्यांनी गोळीबार करत धूम ठोकली. तळेगाव दाभाडे येथे पुणे-मुंबई महामार्गावरील लिंब फाट्याजवळील काॅलनीत गुरुवारी (दि....
आयटी कंपनीत एकत्र काम करीत असताना ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीकडून घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून तिच्या नावावर तब्बल ४५ लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : दुबई आणि सिंगापूर येथे सहलीला जाण्यासाठी व्हिसा आणि विमानाचे तिकीटे काढून देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार आरोपीने हरियाणामध्...
पुणे : एका माजी कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’मध्ये हात साफ करीत तब्बल साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ रोजी रात्री पावणे दहाच्...
मतदान झाल्यानंतर पुण्यातील वारजे भागात गोळीबार करणाऱ्या सराईताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने अटक केली आहे.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे हॉस्टेलमध्ये आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘स्काईप आयडी’वरुन संपर्क साधून ‘फेडेक्स’ कुरियरमधून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेला तब्बल दोन कोटी आठ लाख रुपयांना गंडवण्यात आले. त्यांच्या नावाने पाठवण्यात आलेल्या...
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरूर तालुक्यातील आपटी गावच्या हद्दीत छापा टाकत १ हजार २०० लीटर गावठी दारू, २ हजार लीटर रसायन आणि एक मोटार असा ६ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुप्त खबऱ्याम...