चिखली: पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्तुलांसह अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास साने चौक चिखली येथे करण्यात आली.
हिंजवडी: माझ्या पतीला वारंवार फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली....
तळेगाव दाभाडे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत तळेगाव उर्से रस्त्यावर मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शनिवारी (२७ एप्रिल) दुपारी करण्यात आली....
अपघाताचे प्रकरण मिटवल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण करत तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी चाकण येथे घडली.
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णराव ढोले चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बांधकाम साईटवर कामगाराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडल...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात आहे. येरवडा भागात पोलिसांकडून तपासणी सुरू होती. येथील ...
तरुणाने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या कारणावरून तिघांनी तरुणाला मारहाण केली. 'इधर कोई बर्थडे मनायेगा नही', असे म्हणत त्याच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. मुळशी तालुक्यातील बावधन येथे एक...
पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. वानवडी भागातील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी राेकड आणि दागिने असा तीन लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरू...
जिल्हा परिषदेच्या आवारात माहिती अधिकार कार्यकर्त्याला एका मुक्त पत्रकाराने मारहाण केल्याची घटना घडली. मुक्त पत्रकाराने केलेल्या मारहाणीत माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दात पडला असून, याप्रकरणी बंडगार्डन...
विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली.