रस्त्यावर वाहने चालविताना झालेल्या किरकोळ वादामधून अनेकदा गंभीर घटना घडल्याचे पाहायला मिळते. अशीच हृदयाचा थरकाप उडविणारी घटना सिंहगड रस्ता येथील हिंगणे खुर्द येथे घडली.
डीआरडीओ ऑफिसर्स को ऑप हौसिंग सोसायटीच्या नावाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच जागेची विक्री करून फसवणूक केली. सुसगाव येथे २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
पूर्वी झालेल्या वादातून चहा पित उभ्या असलेल्या तरुणाला मोकळ्या जागेत नेऊन बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्क्म देखील काढून घेतली.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात एका व्यक्तीची लाखोंची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते ३० मे २०२३ या कालावधीत मावळ ताल...
परदेशात हनिमूनसाठी व्हिएतनाम या देशात जाण्यासाठी हॉलिडे पॅकेज बुकिंग करत एका तरुणाची फसवणूक प्रकरण समोर आले आहे. ही घटना ऑगस्ट २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत तळवडे येथे घडली.
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय तपासणी करुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नवी पेठेतील नाडी परीक्षण करुन नागरिकांना औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्ह...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. पैशांचे आणि विविध वस्तूंचे होणारे वाटप, बेकायदा वाहतूक तसेच समाजविघातक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील विविध भागांमध्य...
पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या ससून रुग्णालयाच्या ...
सिंहगड रोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीच्या दोन सराईतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वडगाव येथील कॅनॉल रोडजवळ ही कारवाई क...
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर असलेल्या नवले पूल परिसरात मागील काही महिन्यांपासून काही महिला रस्त्यावर उभ्या राहून बेकायदा वेश्या व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.