पत्नीशी वाद झाल्याने सासूरवाडीत आलेल्या एकाने सोसायटीच्या आवारातील १५ दुचाकी पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध ...
पोटच्या १७ वर्षीय मुलीवर आपल्या प्रियकराकडून अत्याचार होत आहेत, हे मुलीने सांगूनही आईने उलट मुलीलाच दमदाटी करुन अत्याचार करणाऱ्याचे साथ दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Police) स्थानिक गुन्हे शाखेने एप्रिल महिन्यात शिक्रापूरमध्ये पडलेल्या दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या दरोडयात एका ज्येष्ठ महिलेचा खून देखील झाला होता.
खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनवण्य...
गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली आता सराईत गुन्हेगारांची पोलीस ठाणे स्तरावर 'परेड' घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तसेच मागील पाच वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या...
दगडाने ठेचून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 1) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली. रीहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
बुधवारी (१ मे) निगडी भक्ती शक्ती चौक नजिक देहूरोड पोलीस आणि निवडणूक आयोगाने संयुक्तरीत्या उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान २९.५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
महावितरणच्या भोसरी कार्यालयातील साहाय्यक अभियंत्याला ४५ हजारांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही कारवाई मंगळवारी (३० एप्रिल) करण्यात आली. किरण गजेंद्र मोरे (वय ३३) ...
दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने त्याची पत्नीने निघृणपणे खून केला. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक के...
थंड बिअर पिऊन झाल्यावर पैसे मागितले म्हणून एका हॉटेल चालकाला पाच जणांनी दमदाटी करत त्याच्या गाडीचे नुकसान केले आहे. ही घटना रविवारी (२८ एप्रिल) कासारवाडी येथे घडली आहे.