जेवणात गुंगीचे औषध देऊन महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. माधव संपत सोनटक्के (रा. मोमीन चिकन सेंटर शेजारी, फुगे प्रायमर मॉलजवळ, ...
चंदन चोरट्यांना पकडणाऱ्या गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली होती. चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातू...
पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पोटात चाकूने भोकसून हातापायावर वार करत गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. २३) पहाटे तीन वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी रस्त्यावर कुख्यात गुन्हेगार नंदू नाईकमार्फत चालवल्या जात असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी शुक्रवार रात्री छापा टाक...
वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसनंद येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट ६ ने ही कारवाई केली.
गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी वाघोली येथून एक जणास ताब्यात घेण्यात आले आहे. वाघोली पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या वाघोली येथील एकास केसनंद येथून गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्या...
कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्यामार्फत न्यायालयामध्ये सात आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठीचा मसुदा सादर केला.
पुण्यातील गुन्हेगारीचा टक्का दिवसागणिक वाढत चालला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढत चालला आहे.
पुण्यात जीएसटीच्या कर चुकवेगिरीचा नवा प्रकार समोर आला आहे. यासाठी बनावट नावांनी २४६ कंपन्या स्थापन करण्यात आल्या. ज्यांना कर चुकवायचा आहे, अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे ही कर च...