कस्टम विभागाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल ३३ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी २४ कॅरेट सोन्याची तस्करी करत होता.
पुण्यातील एकूण २१ पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या ८० गुन्हयामध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ०५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने क...
या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यास पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
कमी पैशात आयफोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क पोलिसाचेच १ लाख १५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या पोलीस नाईक पदावरील पोलीस कर्मचाऱ्याने पर्वती...
बनावट मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे गृहोपयोगी वस्तू आणि अन्य किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर तब्बल ३०० ते ४०० दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या...
मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (मंगळवारी) बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटीतील फ्लॅट नं. २०१ मध्ये घडली.
आपल्या आईसह प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ख्राईस्ट चर्च येथे ...
अवैध पद्धतीने वास्तव्य करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पाच महिला आणि २ पुरूष अशा एकून ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी वसंत कोरेगावकर यांची दीड कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फुटवेअर कंपनीबाबत कुलमुखत्यारपत्र तयार करून दिल्यानंतर करारनाम्याचा भंग करून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ...