चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृष्णानगर पोलीस वसाहतीत भर दिवसा घरफोडी झाली. दुपारच्या वेळी चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी बारा ते दोन वाजता...
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांच्यासह चौदा जणांविरुद्ध वणावडी पोलीस ठाण्यात जागेचा जबरदस्ती ताबा घेण्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रोसह विविध प्रकल्पांसाठी उठवण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना मिळालेल्या म्हाडाच्या पुनर्वसन स्कीममधील खोल्या मिळवून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ३० जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्या...
दोन भाविकांमध्ये मंदिराच्या मालकीवरून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (१९ सप्टेंबर) रात्री ९ ला हडपसर येथील शिंदे वस्तीत असलेल्या देवीच्या मंदिरात ही तुंबळ हाणामारी झाली आहे.
'वेब सीरिज' मध्ये काम देण्याच्या बहाण्याने मराठी अभिनेत्रीला हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 'बारिश' नावाच्या वेब सीरिजमध्ये काम मिळण्याकरिता ऑडिशन देण्यासाठी विमान तिकीट आरक्षित करायला लावत ही ...
‘एमबीए’ चे शिक्षण घेताना चालकाची नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्या मालकिणीच्या वृद्धत्वाचा फायदा उचलत बनावट सह्या करून तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केली. या मालकिणीच्या मृत्युपश्चात त्यांच्या भाच्य...
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सकाळी लवकरच साडी नेसण्याचा हट्ट करणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला आईने विरोध केला. याचा राग अनावर झाल्याने मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी
मालमत्तेच्या वादामधून अगदी जवळच्याच नातेवाईकांनी जादूटोणा करीत करणी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी टाचण्या टोचलेले लिंबू, कोणत्यातरी प्राण्याचे काळीज, मटन, हळद-कुंकू, अगरबत्ती, ज्याच्यावर करणी कराय...
रेल्वेतून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकणाऱ्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. मात्र, असे असतानाही फटाके घेऊन प्रवास केल्यामुळे तरुणाला अटक करण्यात आली आहे.
घरकाम आणि साफसफाईच्या कामासाठी सौदी अरेबिया येथे नोकरी लावतो, म्हणून महिलांना पुश्सात फूस लावून सौदी अरेबिया येथे नेऊन त्यांची बड्या शेख लोकांना लाखो रुपयात विक्री करण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्य...