अवघ्या दहा दिवसांपूर्वीच भाडे करारावर घेतलेल्या घरात आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीसह राहायला आलेल्या कुटुंबातील पती-पत्नीची भांडणे झाली. थोड्या वेळाने आरडाओरडा सुरू झाला. पत्नी जिवाच्या आकांताने ओरडू ...
चोरीची वाहने भंगारात अथवा इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्स्फर सेंटर येथे ठेवल्यानंतर पैसे घेऊन पसार होण्याचा वाहन चोरट्यांचा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील महर्षीनगर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
पुण्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. पप्पू शिंदे याने कारागृहात आज रविवार (दि.10) रोजी पहाटे सहा वाजत...
मुंढवा येथील ब्ल्यू चिप डेव्हलपमेंट एलएलपी या बांधकाम साईटमध्ये असलेल्या लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा शाॅक लागून मृत्यू झाल्याप्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर विरोधात सद...
शहरातील एका बड्या उद्योगपतीला त्यांच्याच कारचालकांनी बाणेर येथील पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सुमारे २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत २९ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असून, २४५ सराईत गुन्हेगारांची कारागृहा...
बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना त्यामधून चुकून झाडल्या गेलेल्या गोळीमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री दहा...
फुरसुंगी येथील घटना पुणे मोटर सायकलवरून जात असलेल्या तरुणाला कार आणि दुचाकीवरून आलेल्या जवळपास दहा ते बारा जणांनी घडवीत पिस्तुलाचा धाक दाखवीत मारहाण करीत लूटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास मावळमधील मंगळूर येथे घडली.