महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण व वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांचा खून केला. यावेळी वडिलांवर हल्ला करणाऱ्या मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र, मुलाने आईवरही हल्ला केल्याची ...
पतीवर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली. यात पती गंभीर जखमी झाला आहे.
पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून तरुणाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीचा जोरजोरात रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी तिची सुटका केली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी साडेसात ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान शांतीबन चौकात घडली.
अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये चार वर्षांच्या पोटच्या मुलीला विकण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या मुलीला भिक्षा मागण्यासाठी विकत घेण्यात आले असून, त्याला संबंधित समाजाच्या जातपंचायतीने मान्...
मुळशी तालुक्यातील पिरंगुट हद्दीत असलेल्या उरवडे गावाजवळ एका दुकानात भेसळयुक्त खवा आणि बर्फी बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला आहे.
शहरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे महिलांना छेडछाडीचा सामना करावा लागत आहे. याच छेडछाडीला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घर...
एका वृद्ध सामाजिक कार्यकर्तीसह तिच्या सहकारी महिलेला १७ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून डांबून ठेवण्यात आले होतें. खंडणी विरोधी पथक क्रमांक दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत याप्रकरण...
ही शोभेची झाडे एका चारचाकीमधून आलेल्या काका-काकूनेच पळवली असल्याचे समोर आले आहे. भरदिवसा रस्त्यावरील झाडे चोरी केल्याने सुशोभीकरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.