मुळशीतील सुर्वेवाडीतील एका शेतकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला. सुर्वेवा...
मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे आंबेडकर नगर वसाहती मधील नागरिक भयभीत झाले आहेत.
‘दम मारो दम’साठी गांजाची झाडे घराबाहेर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. तसेच दोन गांजाची झाडे जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवार...
कल्याणीनगर येथील 'व्हीनस वाईन्स' या मद्यविक्री दुकानाची अनुज्ञप्ती (लायसन्स) बनावट व्यक्ती उभा करून भलत्याच नावाच्या व्यक्तीला लाखो रुपयांना विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरण...
वेश्याव्यवसायाकरीता भारतात बेकायदेशीर वास्तव्य करण्यासाठी उझबेकिस्तानातून आलेल्या महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क आधारकार्ड काढून देण्यात आले. धक्कादायक म्हणजे या महिलेच्या मृत्यूनंतर हा प्रका...
पुण्यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघा गर्दुल्यांनी कोयत्याने वार केले. बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून ...
फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली मारून त्याला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना येरवडा येथील न्याती मिडोस सोसायटीच्या जवळ घडली.
'स्विगी' ॲप वरून घरगुती साहित्याची ऑर्डर दिलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने या तरुणीला 'तुम सेक्स करोगी क्या?' असे विचारत अश्लील हावभाव करून या महिलेस...
मद्यधुंद असलेल्या दोन मजुरांमध्ये भांडण झाले. यावेळी एकाने दुसऱ्या मजुराच्या तोंडावर सिमेंटची वीट मारून जखमी केले. यामुळे मजुराचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
तथाकथित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महिलेने रिक्षाचालकाला सात वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील घर विकून अद्याप त्याचा ताबा दिला नसल्याचे समोर आले आहे. या घरात बेकायदा शरीरविक्रयाचा व्यवसाय चालत असल्याच...