Pune Accident : पुण्यात जांभुळवाडीतील दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात

जांभुळवाडी, दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस, टेम्पो व कारला धडक बसली असून या अपघातात दोन जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Pune Accident News)

Pune Accident

पुण्यात जांभुळवाडीतील दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात

जांभुळवाडी, दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस, टेम्पो व कारला धडक बसली असून या अपघातात दोन जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Pune Accident News) 

पहाटे 03:56 वाजता अग्निशमन दलाला या अपघाताची वर्दि मिळाली असता घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून चार वाहने दाखल झाले. अडकलेल्या दोन गंभीर जखमींना बाहेर काढत रुग्णालयात रवाना करण्यात आले. गंभीर अवस्थेत काढलेले दोन जण मृत असण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest