महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीला सुमारे ३९ हजार ५६७ कोटी रुपयांच्या दरवाढीला मान्यता दिली आहे. घरगुती आणि औद्योगिक वीज बिलात युनिट मागे सरासरी दीड रुपयांची वाढ होणार आहे.
खेळणे हा चिमुरड्यांचा नैसर्गिक हक्क. मात्र, पालकांच्या परिस्थितीपायी अनेकांचा हा हक्क मारला जातो. असे असले तरी, समोर दिसणाऱ्या खेळण्यांचा मोह बालमनाला पडल्यावाचून राहात नाही. मात्र, महापालिकेजवळील टिळ...
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात पुणे शहरात झालेल्या हवेच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत हडपसर येथील हवा सगळ्यात जास्त प्रदूषित असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, गर्भव...
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे ...
खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आ...
पुणे शहरातील वाहतूक पोलीस हवालदार आतिश चंद्रकांत खराडे वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी एक कल्पक योजना राबवत आहेत. दुचाकीवरून फिरताना सर्वांनी आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हेल्मेट व...
शहरातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानाला पार्कमध्ये घेऊन जाता येणार आहे. हैदराबाद आणि वाशीच्या धरतीवर शहरात डॉक पार्क उभारण्यास महापालिका आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) मंजुरी दिली. पोहणे, विशेष ट्रॅकव...
कात्रजच्या नवीन बोगद्याची अवस्था बिकट झाली असून इतर तातडीच्या रिपेरिंगची गरज आहे. बोगद्याला एका बाजूला असलेले बॅरिकेड्स तुटलेले आहेत. फायर एक्सटिंग्विशरची अवस्थाही बिकट आहे. काही तुटलेल्या अवस्थेत आ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडेपाच कोटी रुपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे...
जुन्नरजवळील माणमोडी डोंगरात असलेल्या भूतलेणी समूह येथे लेणी पाहण्यासाठी आलेल्या मुंबईच्या अकरा पर्यटकांवर काही दिवसांपूर्वी मधमाश्यांनी हल्ला केला. यात पाच पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षभरात...