नैसर्गिक मोह टाळणारी भविष्यवेधी नजर!

खेळणे हा चिमुरड्यांचा नैसर्गिक हक्क. मात्र, पालकांच्या परिस्थितीपायी अनेकांचा हा हक्क मारला जातो. असे असले तरी, समोर दिसणाऱ्या खेळण्यांचा मोह बालमनाला पडल्यावाचून राहात नाही. मात्र, महापालिकेजवळील टिळक पुलावर विक्रीसाठी ठेवलेल्या खेळण्यांकडे अजिबातही लक्ष न देता समोर बघणाऱ्या या बालमूर्तीच्या नजरेतील बिनधास्त वृत्ती खूप काही सांगून जात होती. पायातील एकच चप्पल त्याच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव दाखवत असली तरी नजर मात्र उज्वल भविष्याची ग्वाही देत होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:36 pm
नैसर्गिक मोह टाळणारी भविष्यवेधी नजर!

नैसर्गिक मोह टाळणारी भविष्यवेधी नजर!

खेळणे हा चिमुरड्यांचा नैसर्गिक हक्क. मात्र, पालकांच्या परिस्थितीपायी अनेकांचा हा हक्क मारला जातो. असे असले तरी, समोर दिसणाऱ्या खेळण्यांचा मोह बालमनाला पडल्यावाचून राहात नाही. मात्र, महापालिकेजवळील टिळक पुलावर विक्रीसाठी ठेवलेल्या खेळण्यांकडे अजिबातही लक्ष न देता समोर बघणाऱ्या या बालमूर्तीच्या नजरेतील बिनधास्त वृत्ती खूप काही सांगून जात होती. पायातील एकच चप्पल त्याच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव दाखवत असली तरी नजर मात्र उज्वल भविष्याची ग्वाही देत होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story