मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्मदिवस अर्थात रामनवमी गुरुवारी (दि. ३०) पुण्यामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. लाखो पुणेकरांनी सहकुटुंब मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.
कर्जाचे हप्ते भरले नाहीत अशा बँक खातेधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त मिळत नसल्याने सुमारे अडीचशेहून अधिक प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. याबाब...
लष्करात स्वयंपाकी (कूक) होण्याच्या परीक्षेत एकाने तोतया उमेदवारास परीक्षेस बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.दीपू कुमार (वय २३, रा. भारसर, फुलहत्त...
विवाहित असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए...
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ससून रुग्णालयातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उ...
अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल या शाळेने आवारातच पेटवलेल्या होळीत पडून तिसरी इयत्तेत शिकणारा चिमुकला गंभीररीत्या भाजला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनावर दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव आणल्याचा...
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सर्वपक्षीय मैत्री जपणारा नेता म्हणून गिरीश बापट यांनी आपली ओळख शहरात निर्माण केली होती. राजकारणातून निवृत्त झालेले जुने मित्र असो की नव्याने झालेले मित्र असोत, त्यांन...
अस्सल पुण्याच्या मुशीत वाढलेले आणि नगरसेवकपदापासून खासदारकीपर्यंत पोहचलेले नेते म्हणून गिरीश बापट यांचे नाव घ्यावे लागेल. कामगार नेता म्हणून कार्याची सुरूवात केलेले बापट नगरसेवक, पाचवेळा आमदार आणि २०१...
पुणे हे स्मार्ट सिटी असल्याचा दावा शासन आणि प्रशासनाकडून केला जातो. मात्र, येथील मूलभूत सेवांचा दर्जा बघता या दाव्यातील फोलपणा लक्षात येतो. शहरातील कचर्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. कचरा वाहून दे...
महापालिकेच्या रेंगाळत जाणाऱ्या कामाचा अनुभव शहरात दररोजच नागरिक घेत आहेत. सिंहगड कॉलेज परिसरात गेल्या महिनाभरापासून रोज रात्री कामाचा खेळ सुरू आहे. मात्र, अत्यंत कूर्मगतीने काम सुरू असल्याने जीव मुठीत...