बोगदा असुविधांच्या कात्रीत...

कात्रजच्या नवीन बोगद्याची अवस्था बिकट झाली असून इतर तातडीच्या रिपेरिंगची गरज आहे. बोगद्याला एका बाजूला असलेले बॅरिकेड्स तुटलेले आहेत. फायर एक्सटिंग्विशरची अवस्थाही बिकट आहे. काही तुटलेल्या अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत, पण चालू आहेत की बंद हे देवच जाणे. टेलिफोन आहेत पण बंद अवस्थेत. काही ठिकाणी छताला गळतीही आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:31 am
बोगदा  असुविधांच्या कात्रीत...

बोगदा असुविधांच्या कात्रीत...

कात्रजच्या नवीन बोगद्याची अवस्था बिकट झाली असून इतर तातडीच्या रिपेरिंगची गरज आहे. बोगद्याला एका बाजूला असलेले बॅरिकेड्स तुटलेले आहेत. फायर एक्सटिंग्विशरची  अवस्थाही  बिकट आहे. काही तुटलेल्या अवस्थेत आहेत.  सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत, पण चालू आहेत की बंद हे देवच जाणे. टेलिफोन आहेत पण बंद अवस्थेत. काही ठिकाणी छताला गळतीही आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story