पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना या वाहनांना आपल्या पसंतीचा आकर्षक क्रमांक मिळविण्याची क्रेझही चांगलीच वाढली आहे. मागील वर्षभरात पुणेकरांनी त्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपये उधळले आहेत. आ...
संपूर्ण राज्याचा कारभार पाहणारी अत्यंत महत्त्वाची कार्यालये पुणे स्टेशनजवळील ऐतिहासिक सेंट्रल बिल्डिंगमध्ये एकवटलेली आहेत. मिनी मंत्रालय असलेली ही वास्तू अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असल्याने कडेकोट ब...
एकही भूल कमल का फूल, देशाला केले एप्रिल फूल’ अशी घोषणाबाजी करत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन केले. मागच्या आठ वर्षांत ‘अच्छे दिन’च्या भूलथाप...
लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदारास सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...
महसूल मंत्रालयाने यंदा रेडी रेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. ३१) जाहीर केला. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाचे दर असतील असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनानंतर अजूनही बांधकाम क्षेत्र...
लोणावळ्यातील कुरंवडे गावात मध्यरात्री एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. अश्लील हावभावात महिलांचे नृत्य बंगल्यात सुरू असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी दहाजणांविरुद्ध लोणावळा शहर...
खासदार राऊतांना दिली होती ‘एके-४७’ने उडवण्याची धमकी; आरोपीला खराडीतील हॉटेलमधून घेतले ताब्यात
अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे भारत आणि नेपाळ या दोन देशातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पुरती पळापळ झाली. अखेर दोन्ही देशांच्या दूतावासाने एकमेकांशी संपर्क साधत १४ वर्षीय मुलीला पिंपरी-चिंचवडमधू...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याबरोबर इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडीजवळच्या माण येथे घडला आहे. २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला...
महापालिकेसमोर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील वाहतुकीला काही शिस्त राहिलेली नाही. त्यातच वर्दळीच्या काळात वाहतूक पोलीस नसतात तेव्हा रस्त्यावरील मेट्रोच्या खांबाला वळसा मारून जाण्याऐवजी पीएमपीएलसह अने...