ग्राहकाने स्पष्टपणे वाणिज्य वीजमीटरची मागणी केलेली असतानाही महावितरणने घरगुती दराने बिलाची आकारणी केली. महावितरणच्या या चुकीचा फटका एका सलूनचालकास बसला असून, त्याला वीजपुरवठा खंडित झाल्याने आपले दुकान...
दिवसेंदिवस कमी होत गेलेली शहरातील मोकळी जागा, गोठे शहराबाहेर हटवण्याचे पुणे महानगरपालिकेचे अधिकृत धोरण, त्यातच उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढ...
पीएमपी बसचा वाहक आणि प्रवासी यांच्यातील वादाने हाणामारीचे स्वरूप धारण केले आणि या बसचा थांबा थेट पोलीस ठाण्यात गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्व प्रवाशांना तासभर ताटकळत बसावे लागले. पिंपरी-चिंचव...
दोन वर्षांपूर्वी हडपसरमध्ये झालेल्या दोन टोळ्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडावर चौघांनी कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घ...
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याला अगदी लागून कच्च्या गावठी दारूने भरलेले तब्बल चाळीसपेक्षा जास्त प्रत्येकी दोनशे लिटरचे बॅरल गुरुवारी आढळून आले.
टाटा मोटर्स कंपनीतील प्रकल्पामुळे वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार आल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे.
भटक्या श्वानांपाठोपाठ आता मांजरांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने मांजरांची नसबंदी करण्याचा आदेश राज्यातील महापालिकांना दिला आहे. पुणे महापालिकेने प्रभावीपणे राबविलेला मांजरांच्या नसबंदीचा पथदर्...
नदीमध्ये येणारा मैला रोखणे, नदीपात्रात फेकला जाणारा कचरा पूर्णतः थांबवण्यासाठी मोहीम राबवणे गरजेचे असताना महापालिकेने नदी सुधारण्यासाठी पात्रातील झाडेच साफ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी नदीपात्...
केंद्र सरकारच्या ‘स्क्रॅप’ धोरणामुळे पुणे महापालिकेच्या ताफ्यात सुमारे ४०० वाहने भंगारात निघणार आहेत. येत्या एक एप्रिलपासून ही वाहने रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामध्ये सर्वाधिक १९५ वाहने घनकचरा विभागाच...
राज्य शासनाच्या काही विभागांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) जागा वर्षानुवर्षे भाडेतत्त्वावर वापरून त्याचे कोट्यवधी रुपयांचे भाडे थकवल्याचे समोर आले आहे. पीएमपी प्रशासनाकडून याबाबत सातत...