पिंपरी चिंचवडमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. लघू मोहनदास...
डेटिंग ॲॅपवरून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या अभियंता तरुणीवर प्रियकर आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्य...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी शि...
वीजगळती रोखणे ही महावितरणची जबाबदारी आहे. महावितरणच्या वीज गळतीचे प्रमाण २३.५४ टक्के आहे. वीजगळतीमधून होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दर वाढवले असून त्यामुळे राज्यातील प्रत्येक ग्...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी आरोग्य विभागामार्फत शहरातील घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी ‘उपभोगकर्ता शुल्क’ नावाखाली करवाढ...
वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये आणि गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आदेश पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महामेट्रोकडून पुढील महिनाभरात वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते शिवाजीनगर या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. हे दोन्ही मार्ग वर्दळीचे असून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) उत्पन्न मि...
संगम ब्रिजजवळ एक १९ वर्षांची मुलगी अस्वस्थपणे फिरत होती. आत्महत्येसाठी ती उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना समजली. त्यांनी तातडीने पुलावर धाव घेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला...
सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' मोहिमेस पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागामुळेच असे विधायक उपक्रम यशस्वी ...
विविध रेल्वे कंपन्यांत मोठ्या पदावर काम करणाऱ्या पुण्यातील चार निवृत्त अधिकाऱ्यांनी, पुणे मेट्रोच्या कामामध्ये असलेल्या गंभीर त्रुटी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिल्या होत्या. याकडे दुर्लक्ष केल्यास मो...