वाहतुकीचा बोजवारा

महापालिकेसमोर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील वाहतुकीला काही शिस्त राहिलेली नाही. त्यातच वर्दळीच्या काळात वाहतूक पोलीस नसतात तेव्हा रस्त्यावरील मेट्रोच्या खांबाला वळसा मारून जाण्याऐवजी पीएमपीएलसह अनेक मोठी वाहने जवळचे सोयीचे वळण घेतात. त्यामुळे येथील वाहतुकीचा बोजवारा उडतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:46 pm

वाहतुकीचा बोजवारा

महापालिकेसमोर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील वाहतुकीला काही शिस्त राहिलेली नाही. त्यातच वर्दळीच्या काळात वाहतूक पोलीस नसतात तेव्हा रस्त्यावरील मेट्रोच्या खांबाला वळसा मारून जाण्याऐवजी पीएमपीएलसह अनेक मोठी वाहने जवळचे सोयीचे वळण घेतात. त्यामुळे येथील वाहतुकीचा बोजवारा उडतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story