राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी 'यूजीसी नेट' ही परीक्षा १ ते १९ जानेवारी २०२५ मध्ये होणार आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरातील काकडे फार्म येथे रविवारी सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांजच्या म्युझिक कॉन्सर्टच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दुपारपासूनच मोठी गर्दी जमू लागली. मा...
लोकसभा आणि आता विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर पुणे महापालिकेसह स्थानिक स्वस्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
पठारे यांच्या मुलींनी तसेच कुटुंबातील महिलांनी बापूसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला अन् त्यांच्या विजयासाठी लढल्या. ३६ दिवस तब्बल ५०० किलोमीटरहून अधिक अंतर पायी प्रवास करत मतदारसंघ...
दीड महिन्यांपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वाघोली येथील जे.एस.पी.ए...
मुंबई-बेंगलोर बायपास महामार्गावरील वारजे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम समोर एलपीजी टॅंकर पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघ...
राज्यात संपलेल्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हजारो सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
हपसर मतदारसंघातील मतदारांनी यंदा मोडीत काढली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)चे चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे उमेदवार प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाब...
खडकवासला मतदारसंघात २००९ पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्या पाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीपासून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात लढत झाली होती. या विधानसभा निवडणुकीमध्येदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत झ...