कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचे लोकार्पणप्रसंगी ते ...
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले.
कात्रज जुन्या घाट रस्त्याचा सरंक्षक कठडा तोडून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक मोकळा ट्रक सुमारे शंभर फुट दरीत कोसळला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात ...
पोलीस हवालदार गजानन नारायण खत्री हे कर्तव्यावर सतत गैरहजर राहुन त्यांच्याकडे सोपवलेल्या गुन्ह्यांचा तपास प्रलंबित ठेवत असल्याचा तसेच गैरवर्तन करत असल्याचा ठपका ठेवत खत्री यांचे पोलीस अधीक्षक पंकज देशम...
संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला. युपीएससीच्या परीक्षेत सारथीचे १७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला.
पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh ganbote) यांचे मृतदेह गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुणे विमानतळावर आणण्यात आले.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित ...
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर आतंकवादी हल्ला झाला. गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैव मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रातून हजारो पर्यटक अडकले होते. केंद्र सरकारच्या विशेष विमानाने 520 ...
महाराष्ट्राच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही जम्मू काश्मीर येते कुटुंबासाठी पर्यटनाला गेल्या होत्या त्या अडकल्या आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत तेथील परिस्थिती सांगितली आहे. तसेच महा...