पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसापासून पक्षी आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे विमानाच्या संचलनात बाधा निर्माण होत आहे. यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी गेल्याची घटना देखील काही दिवसापूर्वीच ...
पुण्याच्या मध्य भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने तात्पुरत्या स्वरुपात ढोल-ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना देण्यात आले.
राज्यभरात मेट्रो सिटी म्हणून ओळखणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भयान वास्तव समोर आलं आहे.
डॉ. टिळक यांचे पार्थिव आज सकाळी 8 ते 11 या वेळेत पुण्यातील टिळकवाडा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, अंत्यसंस्कार दुपारी 12 नंतर वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथील अशोक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मोहोळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे आंबील ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी पाठपुरावा केला. शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले. मात्र,.....
पुणे महापालिकेतील मधील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे ईगल कंपनी व सिंग सिक्युरिटी दोन महिन्यापासून पगार प्रलंबित आहेत.
दारूच्या अड्ड्यातून दारू पिऊन बाहेर पडलेल्या एकाला तिघांनी वार करून लुटले.
कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.