महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे हेमंत रासने अशी लक्षवेधी लढत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात आपला आमदार निवडण्यासाठी ५४.९१ टक्के मतदारांनी मतदान केले.
प्रशासन आणि सर्व उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले.
अनुसूचित जातीसाठी पुणे शहराच्या हद्दीतील एकमेव राखीव मतदारसंघ असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४७.८३ मतदारांनी बुधवारी (दि. २०) मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. महायुतीतर्फे वर्तमान आमदार भाजपचे सुन...
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वांत कमी म्हणजे ४४.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांच्या या थंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरमध्ये ...
पर्वती मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) पार्टीच्या उमेदवार अश्विनी कदम आणि कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यामध्...
कोथरूड विधानसभा मतदारसंघात बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान शांततेत पार पडले. नागरिकांनी पहिल्या दोन तासांतच चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी या भागांत सकाळपासूनच मतदार मोठ्या संख...
शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदान झाले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात दुपारी एकपर्यंत २९ टक्के मतदान झाले असून ...
हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ४५.०२ टक्के मतदान झाले. महायुतीचे चेतन तुपे जिंकणार की महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची सांगता बुधवारी (दि. २०) पार पडलेल्या मतदानाने झाली. संध्याकाळी पायच वाजेपर्यंत पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ५४.९१ टक्के मतदान कसबा पेठ मतदारसंघात झाले. ...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता थेट विदेशातून पुण्यात काही नागरिक आले होते. स्वखर्चाने विमानाने भारतात आलेल्या या नागरिकांचे सर्वांनी कौतूक केले. या मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर आपल्या...