पुणे शहरातील रस्ते खोदाई आणि काँक्रिटीकरणामुळे सुमारे ४३ हजार झाडांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा नुकताच पुण्यातून पंढरीकडे मार्गस्थ झाला आहे. पालखी सोहळा पुण्यातून जाताच पुणे महापालिकेने तब्बल ३०० टन कचरा जमा केला आ...
पुणे रेल्वे विभाग प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकातील पादचारी उड्डाणपूल क्रमांक ३ चा पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना कोणत्याही प्लॅ...
मालवाहू ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या कालव्यात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या ४ दुर्दैवी घटना गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपाययोजना करण्याच्या स...
पुणे लोहमार्ग पोलीसांनी कारवाईमध्ये जप्त केलेला ०६ कोटी रुपयांचा तब्बल १ हजार किलो गांजा व २५ लाख रुपयांचा ०७ किलो ८९६ ग्रॅम चरस असा एकुण ०६ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले १० बस मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वारगेट आणि मार्केटयार्ड येथून सुमारे १० बसेस धावणार आहेत. ही...
वडीलांनी इंद्रायणी नदीतच्या काठावर सोडलेल्या एका अकरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ जून रोजी दुपारी पुण्यातील आळंदी येथील माऊली मंदिर येथील इंद्रायणी नदीत ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) आता पुणेकरांची गडावर गर्दी पाहता पुन्हा एकदा सिंहगड किल्ल्यावर ईलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यासाठी पीएमपीएमएलने वनविभागाच्...
पुणे महापालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच सुमारे पेठांमधील...