संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया... माऊली माऊलीच्या जयघोषाने म...
भाड्याने सदनिका घेऊन एकत्र राहणाऱ्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाईल, कपडे, शैक्षणिक आणि आवश्यक कागदपत्रे चोरट्याने लंपास केली आहेत. नऱ्हे धायरी येथील झील चौकातील बळवंत सदन या इमारतीत...
मोटरसायकलच काय तर कधी सायकलही चालवली नाही. गिअर, ॲक्सिलेटर काय हे देखील माहीत नव्हते. मात्र, थेट एसटी बसच हाती आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत चालक म्हणून रुजू झाल्यानंतर अर्चना आत्र...
महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत कमी असल्याने त्यासाठी 'पिंक' मोहीम उभारण्यात आली होती. मात्र, ज्यांच्यासाठी स्वच्छतागृहेच नाहीत, त्यांनी जायचे कोठे या कुचंबणेतून तृतीयपंथीयांची सुटका आता ...
सायकल आणि वाहनचोरी करण्याचा उद्योग सोडून वासनांध व विकृत गुन्हेगाराने केवळ महिला व तरुणींशी अंगलगट करता यावी या उद्देशाने दागिने हिसकाविण्याचा प्रकार सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिस...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालवत आपल्या नावाची नोंद केली आहे. अर्चना अत्राम असे या महिला चालकाचे नाव आहे.
मध्य रेल्वेने मागील गेल्या ८ महिन्यांत देशातील वेगवेगळ्या विभागात ६ रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. या मेळाव्याअंतर्गत १२ हजार ०५० तरुणांची भरती करण्यात आली आहे. या १२ हजार ०५० भरलेल्या पदांपैकी ९...
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर), नाशिक फाटा, भोसरी, आळंदी रास्ता कार्यालय व दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक...
बोगस कागदपत्र तयार करीत अल्पवयीन मुस्लीम मुलाशी हिंदू मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड गावात उघडकीस आला आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी केलेल्या पाठपुरा...
राज्यातील कैद्यांसाठी पुण्यातील कारागृहात भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात १३ जून रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स...