राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधांचा अद्ययावत आराखडा मान्यतेसाठी लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना क्री...
या मार्गावर जगातील सर्वात मोठा बोगदा बांधण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या बोगद्याचे ५० टक्क्यापेक्षा अधिक काम पुर्ण झाले आहे. जुलै २०२४ पर्यंत बोगदा प्रवाशांसाठी खुल...
टोळक्याने भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
पुणे महापालिकेने शहरामध्ये सुरु असलेल्या सर्व बांधकामांना प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता बांधकामांना पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. तसेच शहरात सुरू असलेल्या बांधकाम...
पुण्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ९ जून रोजी त्यांना सीबीआयने अटक केली होती. सध्या त्यांचा मुक्क...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यावर्षी अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारणार आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शेळ्यांच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे बकरी व्यापाऱ्यांना पुणे पोलीसांनी नोटीस बजावली आहे. बकरी ईद उत्सवातील नागरिकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी सोड...
घराबाहेर खिडकीला दोरीने बांधलेला झोका खेळताना गळफस लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज भागातील आंबेगाव (बु.) परिसरात घडली आहे.
शहरातील विविध पोलीस ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री आदेश जारी केले.
विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्...