विमाननगर चौकातील भुयारी पादचारी मार्गात गुडघ्यावर पाणी साचले असून हा मार्ग वापरात येत नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडायला लागत आहे.महापालिकेने इथे काही वर्षांपूर्वी पादचाऱ्यांची सोय व...
केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यावरच रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करणाऱ्या पुणे महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. त्यामुळे पुणे महापालिका आता शहरातील १५ प्रमुख रस्त्यांक...
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या रविवार (१० सप्टेंबर) रोजी पुणे मेट्रो एक तास उशीराने धावणार आहे. तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी ६:०० वाजता ऐवजी ७:०० वाजतापासून उश...
लेबर कॅम्पमध्ये ठेकेदाराने जुन्या केबल लावून त्यांच्या घरामध्ये वीज जोडून दिलेली होती. वारा आणि पावसामुळे ही वायर पत्र्याला घासून घरात विजेचा प्रवाह उतरला होता. यातच घरात खेळत असलेल्या दोन लहान मुलांच...
छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात एकाच ट्रॅकवर चक्क दोन मेट्रो आल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात पुणे मेट्रो प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडली नसल...
गणेशोत्सवाला अवघे अकरा दिवस शिल्लक राहिल्याने त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महानगरपाालिकने शहरातील गणेश मंडळांची शुक्रवारी...
पुणे जिल्ह्यातील चौघा सर्पमित्रांना सर्पदंश झाला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघांना जीवनदान मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्पमित्रांना दंश होत असल्याने नागरिक भयभीत होत असून सर्पमित्रां...
धरणातील विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये ठीक आज सकाळी ८ वाजल्यापासून ७५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
युवकांना रोजगार देणारे शिक्षण घेण्याच्यादृष्टीने मार्गदर्शनाचे आणि साहाय्याचे काम 'करियर कट्टा' उपक्रमातून होत असून तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रमात वाढ करावी, असे आवाहन ...