वारजे परिसरातील गाड्यांची कोयता गॅंगने तोडफोड केली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोयता गॅंगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आला आहे. टोळक्यांनी पुण्यातील तळजाई जवळील वनशिव झोपडपट्टी परिसरात रिक्षासह त...
सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्या...
पीएमपीएमएलची बस दारूच्या नशेत असताना चालकाने पुणे स्टेशनवरून हडपसर परिसरातील काळेपडळ येथे आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सुमारे १० ते १२ प्रवाशी होते.
भरधाव दुचाकीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे ते अमरावती प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, २ जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २८ व ३० जुलैपर्यंत धावणार आहे.
लाच प्रकरणी अटकेत असेलेल्या महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांन...
पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच साधारण एक आठवडा उशिर होण्याची शक्यता आहे. केरळातील मान्सूनच्या आगमनानूसार, १० जून रो...
पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव आता पर्वती पोलीस ठाणे असे करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत ...
जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिव...
शववाहिनी उपलब्ध नसल्याने वृद्धेचा मृतदेह थेट रिक्षातून नेण्याची गंभीर बाब नातेवाईकांवर आली आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांमध्ये प...