गेल्या २४ तासात लवासामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर निमगिरीमध्ये ३५.५ मिमी, लोणावळामध्ये ३५ मिमी, पाषाणमध्ये १६.५ मिमी, शिवाजीनगरमध्ये १५ मिमी, वडगावशेरीमध्ये १४ मिमी, हडपसरमध्ये १० मिमी तर ...
पुणे ते लोणावळा या दरम्यान धावणाऱ्या चार लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) २९ जून रोजी होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी साजरा होणार्या दोन महत्त्वाच्या सणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आण...
पुणे कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
उत्तर सीमावर्ती रेल्वे झोनचे प्रधान मुख्य संरक्षा (सेफ्टी) अधिकारी सीताराम सिंकु यांनी २३ आणि २४ जून रोजी पुणे रेल्वे विभागावर विशेष सेफ्टी लेखापरीक्षण व निरीक्षण केले.
पुण्यातील कोथरूड परिसरात एका झाडाची वाळलेली फांदी २२ केव्ही सौदामिनी वीजवाहिनीवर पडली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन या फांदीने पेट घेतल्याची घटना घडली.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने व...
प्रवाशांना सुविधा देण्यासाठी विशेषतः सामान्य श्रेणीच्या डब्यांमधे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निःशुल्क पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी पुणे, कोल्हापूर, सातारा आणि मिरज स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आले आह...
रविवार (दि. २५ जून) पर्यटन बससेवा क्र. ६ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बस...
पुणे रेल्वे विभागातील खडकी स्थानकावरून पहिली कार्गो विशेष गाडी गुरूवार (दि. २१ जून) संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीला १४ व्हीपीयू कोच असून त्यात ९०% व्हाइट गुड्स आहे. ज्यात एसी, फ्रीज, ...