पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्गावरील चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पटली झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार प्रवासी होते. अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मोडीत काढण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सहकारनगरमध्ये ज्या ठिकाणी टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणी पोलीसांनी टोळक्यांची धिंड काढली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) दोन बस मार्गांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. तर एका बस मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त...
पुणे ते झाशी दरम्यान २६ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये तर गुरूवारी पुण्यावरून तर दर बुधवारी झाशीवरून रेल्वे रवाना होणार आहे.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हज...
अपर पोलीस महासंचालकांची कैद्यांना विशेष माफी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये महाअंतिम फेरी करीता निवड झालेल्या कारागृह संघांतील बंद्यांना ९० दिवस माफी मिळणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन गावाच्या हद्दीत टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल आहे. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाली आहे...
एप्रिल / मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण १ लाख २१ हजार २८१ विध्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.
केवळ ६ हजार ६७६ म्हणजेच ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात ३ हजार ५७० विद्यार्थी, ३ हजार १०४ विद्यार्थीनी आणि २ तृतीयपंथी असे एकूण ६ हजार ६७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
पुण्यातील गोळीबार चौकातील ईदगाह मैदानवर परिसरात मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. मैदानावरील आणि चौकातील गर्दी टाळण्यासाठी २९ जून रोजी गोळीबार मैदान चौकातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.