दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पुण्याच्या सीमा शुल्क विभागाने (कस्टम) केली आहे. या महिलेने सोन्याची पे...
महाविद्यालये ऑपरेशनल कमतरता दूर करण्यासाठी विद्यापीठाकडे बॉण्ड सादर करतात. मात्र, या त्रुटी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ...
भोर-महाड रस्ता १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यातही हा मार्ग बंद राहिला होता.
ताम्हिणी घाट आणि शिरगावमध्ये गेल्या २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
मावळ तालुक्यातील वडीवळे गावच्या हद्दीत गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता गुरुवारी रात्री वाहून गेला आहे.
कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस क्लीअर अॅंड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता ७ जुलैला सुनावणी होणार आहे.
गेल्या २४ तासात लोणावळ्यात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अखेर लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले. भूशी डॅमच्या पायऱ्यावरून आणि सांडव्यांवरून पाणी वाहत आहे. तसेच परिसरातील धबधबेदेखील वाह...
पीएमपीएमएल बसने मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचारी जेष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७६ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील कोंढवा परिसरातील साळुंखे विहार र...
पुणे पोलीस आयुक्त यांनी ॲक्शन मोडवर येत वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचे निलंबन केले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेला घटनेनंतर पेरुगेट पोलीस चौकी येथील तीन जणांचे निलंबन केले होते. यानंतर आता सहकारन...
गेल्या २४ तासात पुण्यातील तामिनी घाट परिसरात सर्वाधिक १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर डोंगरवाडी परिसरात १३० मिमी आणि धावडी परिसरात ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.