भरधाव डंपरने पादचारी महिलेला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील मुंढवा येथील महात्मा फ...
पुण्यातील एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे...
गुन्हा दाखल न झाल्यामुळे तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रास्ता रोको करण्यात येत असलेल्या तृतीयपंथीयांचे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे.
कसबा पेठ येथुन बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा पेठेतील पवळे चौक ते कमला नेहरु चौक (अगरवाला रोड) या परिसरातील वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्...
गेल्या दोन दिवसात पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले आहे. या १७ पैकी मंगळवारी १० व्यक्तींचा संपर्क झाला आहे. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. ...
कोणत्याही मोहाला बळी न पडता रिक्षा चालकाने मुंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेचा आयफोन परत केल्यामुळे पोलीसांकडून चालकाचे कौतुक करण्यात आले आहे. सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा हा फोन असल्याचे सांगण्यात आले आ...
पुणे पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअॅपवर जाहीर केला आहे. यावर छेडछाड झाल्यास तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहन आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.
पार्किंगमधील रुग्णवाहिका मागे घेत असताना चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जुन्नर तालुक्यातील ओतुर येथील बसस्थानक परिसरात घडला आह...
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १७१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २३५.१ मिमीच्या पुढे होता. मात्र, घाट परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
नवले पुलाजवळील भूमकर पुलावर दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला आहे. हा अपघात सकाळी (सोमवारी) साडेदहाच्या सुमारास घडला आहे. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.