जपानचा उल्लेख विकसित अर्थव्यवस्था असा केला जातो, प्रत्यक्षात जपानमधील कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्याचा फायदा उचलत व्यावसायिक कंपन्यांनी आता कुटुंब भाडेतत्त्वावर द्यायला सुरुवात केली आहे. हा ...
अमेरिकेतील मेरीलँड येथील एका शैक्षणिक संस्थेने गुगल, मेटा, स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडिया अॅप्सच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कुठल्या तरी कारणामुळे प्रकाशझोतात असतात. यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचा हितशत्रू असलेल्या उत्त...
नेपाळने अखेर नागरिकत्व सुधारणा कायद्यास मंजुरी दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे तिबेटमधील निर्वासितांन...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात कोसळले. स्टेजवरील वाळूच्या पिशवीचा अंदाज न आल्याने त्यात पाय अडकून ते पडले.
ऑनलाइन गेमिंगच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आईच्या अकाऊंटमधून लाखो रुपये उडवले. एका खास ट्रिकने तिने आईचे बँक अकाऊंट लिंक करून ठेवले होते. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला कंगाल करताना ऑनलाइन गेममध्ये...
अमेरिका हेरगिरी करण्यासाठी आयफोन हॅक करत असल्याचा दावा करीत रशियाने शुक्रवारी (दि. २) जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवून दिली. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (एफएसबी) दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध...
काँग्रेस नेते राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय क्षेत्रातील स्टार्टअप सुरू करणाऱ्या अनेक व्यावसायिकांची भेट घेतली. या दरम्यान, पेगासस स्पायवेअरव...
संघर्षग्रस्त सुदानमध्ये सैन्य (एसएएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेला धक्का बसला आहे. आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा...
उत्तर कोरियाचा 'मलिग्याँग-१' हा गुप्तहेर उपग्रह वाहून नेणारा 'चोलिमा-१' अग्निबाण समुद्रात कोसळल्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण अयशस्वी झाले. उत्तर कोरियाने या मोहिमेची कल्पना जपानला दिली होती. त्...