जगातील दुर्मीळ हिऱ्याची नुकतीच विक्री झाली आहे, ५५.२ कॅरेटच्या या दुर्मीळ हिऱ्याचा न्यूयॉर्कमध्ये लिलाव करण्यात आला. हा हिरा २८७ कोटी रुपयांना विकला गेला आहे. दुर्मीळ गुलाबी हिऱ्यांच्या श्रेणीतील हा स...
जपानच्या संसदेत लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यात सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर सविस्तर चर्चा सुरू आहे. देशभरातील बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी सध्या अस्तित्वात असणारा का...
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत भर पडली आहे. शुक्रवारी (९ जून) ‘पार्टीगेट’ प्रकरणाचा चौकशी अहवाल मांडला जाणार असल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असा आग्रह सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि माय...
जगातील सर्वात जास्त पाऊस पाडणारे सर्वात मोठे, घनदाट अशा ॲमेझॉनच्या जंगलात १ मे रोजी एक छोटे विमान कोसळले होते. या विमानातून चार मुले, त्यांची आई आणि दोन वैमानिक प्रवास करत होते. या विमानाचा कोलंबियाती...
एकीकडे भारत जगभरातील अनेक देशांची क्षेपणास्त्रे अवकाशात प्रक्षेपित करण्याचे व्यावसायिक विक्रम रचत असतानाच पाकिस्तान सरकार गाढव आणि कुत्रे विकून डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी धडपड करत आहे. मागच्या एक वर्...
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन जगातील अनेक देशांनी शीतयुद्ध आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ अनुभवले. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर चीनच्या रूपात अमेरिकेला प्रतिस्पर्धी निर्माण झाला. आता ...
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे आहेत. हे संबंध पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच भारताच्या नव्या संसदेत बसवलेल्या अखंड भारताच्या नकाशाच्या निषेधार्...
'आव्हानात्मक व वेगळ्या काळासाठी आगळेवेगळे नेतृत्व' अशी घोषणा करत अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पे...
मेक्सिको शहरात मंगळवारी (६ जून) आठ तरुण कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. हे कामगार एका वादग्रस्त व्यावसायिकाच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत होते. संबंधित व्यावसायिक अमली पदार्थांचा मोठा व्यापारी आहे. चोरून ...